टॉप ३ बेस्ट मिक्सर ग्राइंडर इन मराठी
(Top 3 Best Mixer Grinder in India)
आपल्या किचन मधला सर्वात उपयोगी, रोजच कामात येणारी अशी आवश्यक मशीन म्हणजे मिक्सर ग्राइंडर. मिक्सर ग्राइंडर कसा असावा तर आपल्या मनात पहिले विचार येईल कि तो खूप दिवस टिकणारा, खूप कमी आवाज करणारा, आणि सोबतच लवकरात लवकर पाहिजे त्याप्रमाणात पदार्थ बारीक करणारी मशीन असावी असे आपल्याला वाटते. मिक्सर ग्राइंडर घेताना तो कमीत कमी १००० वॅट चा असावा कारण कमी वॅट चे मिक्सर हे साहित्य बारीक करायला खूप वेळ लावतात व आवाज सुद्धा जास्त असल्याने कानाला खूप त्रास होतो.
तसे तर बाजारा मध्ये खुप प्रकारचे मिक्सर ग्राइंडर उपलब्ध आहेत. परंतु जेव्हा तो पर्चेस करण्याची वेळ येते तेव्हा ग्राहकांचा खूप गोंधळ होतो. तर आम्ही तुमच्या साठी मार्केट मध्ये शोध करून ऑनलाईन रेव्हिएव बघून टॉप ३ बेस्ट मिक्सर ग्राइंडर (top 3 best mixer grinder in india) शोधले आहे. चला त्यांचे स्पेसिफिकेशन व ब्रँड बघूया.
1. Sujata Dynamix 900 Watts Mixer Grinder
सुजाता डायनॅमिक्स ९०० वॅट्स मिक्सर ग्राइंडर हा बेस्ट मिक्सर ग्राइंडर असून सादर ब्रँड हा खुप जुना असून बरेचशे हॉटेल मध्ये सुद्धा याच ब्रँड मिक्सरचा वापर करतात तसेच हा टॉप सेलिंग ब्रँड आहे. या मिक्सरने सर्व प्रकारचे मसाले लवकर ग्रँड करता येते. या ब्रँड ची कॉलीटी एकदम परफेक्ट आहे.
-
या मिक्सर ग्राइंडर चा रोटेशन्स २२००० पेर मिनिट आहे. ९० मिनिटा पर्यंत याचा रुंनींग पिरेड आहे. हा मिक्सर हाय कॉलीटी मटेरियल ने तयार केलेला आहे.
-
याच्या सोबत मजबूत असे ३ जर्स आहे. एक १५००ml, जूसार जर ,१०००ml कोरडे मसाले बारीक करण्या करीत जार आहे. ४००ml हा चटणी जार. सादर जार चे खालचा भाग हा मजबूत असा अलुमिनियम व वरील भाग हा स्टिल ने बनलेला आहे.
-
हा मिक्सर शॉक प्रूफ आणि एकदम सेफ आहे. याला ऍमेझॉन वर ५ पैकी ४.५ रेटिंग आहे.
2. Bosch TrueMixx Pro Mixer Grinder, 1000W 4 Jars Black MGM8842MIN
Bosch TrueMixx Pro मिक्सर ग्राइंडर हा बेस्ट मिक्सर ग्राइंडर असून सादर ब्रँड हा नामंकित ब्रँड असून या मध्ये ४ जार आहेत. त्यापैकी एक जूसार जार आहे. या मिक्सर चा लुक खूप सुंदर असून मजबूत सुद्धा आहे. यामध्ये सगळे सेफटी फिचर देण्यात आलेले आहे.
-
हा मिक्सर हाय कॉलीटी मटेरियल ने तयार केलेला असून हाय ग्रेड स्टेनलेस स्टील चा वापर करण्यात आलेला आहे.
-
याच्या सोबत मजबूत असे ४ जर्स आहे. यातील जार चे झाकणाला लीड लॉक असल्याने ग्रॅन्डीग करताना हात धरून ठेवण्याची गरज नाही.
-
हा मिक्सर चा आवाज ६० ते ९० db असल्याने बराच कमी आवाजात हा ग्रँड करतो. याला ऍमेझॉन वर ५ पैकी ४.३ रेटिंग आहे.
3.Philips HL7703/00 1000 Watt Mixer Grinder.
Philips HL7703/00 1000 Watt मिक्सर ग्राइंडर हा सुद्धा एक चांगला मिक्सर ग्राइंडर असून सादर ब्रँड हा नामंकित ब्रँड आहे. यामध्ये आपण ३० मिनिटं पर्यंत सतत ग्रॅन्डीग करू शकतो. हा मिक्सर युनिक लुक मध्ये येतो. तो आपल्या किचन मध्ये सुंदर दिसतो.
-
हा मिक्सर ग्राइंडर सोबत ४ जार येतात सगळे जर चांगल्या कॉलेटीचे असून लीक प्रूप सुद्धा आहेत.
-
या मिक्सर ग्राइंडर चे ब्लेड हे जंग प्रूप आहे. मजबूत असे हॅण्डल सुद्धा आहे.
-
मोटार वॉररंटी ५ वर्ष व प्रॉडक्ट वॉररंटी २ वर्ष देण्यात आलेली आहे.
-
७५० w ची टर्बो मोटार दिल्याने ब्रान्डींग खूप लवकर होते व आवाज सुद्धा कमी येतो.