डाळ भाजी रेसिपी | Dal Bhaji Recipe In Marathi

 डाळ भाजी रेसिपी (Dal Bhaji Recipe In Marathi)   डाळ भाजी म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी असतात आणि त्यामध्ये पालेभाजी सुद्धा असते. त्यामुळे ती खायला खूप अप्रतिम वाटते. तिच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते लहान मुलांना मोठ्यांना त्याची चव खूप आवडते ते आपण चपाती सोबत भातासोबत आवडीने खाऊ शकतो त्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी आल्यामुळे प्रोटीन फायबर … Read more