उकडीचे मोदक रेसिपी / Ukadiche Modak Recipe In Marathi

 उकडीचे मोदक रेसिपी /  Ukadiche Modak Recipe In Marathi               उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने आज आपण गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक बनवणार आहोत.  उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते परफेक्ट कसे तयार होणार त्याचं माप किती घ्यायचं सारण किती घ्यायचं हे सगळं तुम्हाला आज मी सांगणार आहे. उकडीचे मोदक … Read more

मशरूमची रेसिपी (mushroom recipe in marathi)

  मशरूमची रेसिपी  (mushroom recipe in marathi)                तर आज आपण मशरूमची भाजी बनवणार आहोत. मशरूम हे पावसाळ्यामध्ये मिळत असतात. मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर उत्तम प्रोटीन स्रोत मशरूम आहे. मशरूम मसालेदार तयार झाल्यामुळे ती नॉनव्हेज सारखीच वाटते आणि मशरूमची भाजी चवीला … Read more

चिकन दम बिर्याणी रेसिपी (chicken dum biryani recipe in marathi)

   चिकन दम बिर्याणी रेसिपी  (chicken dum biryani recipe in marathi)           आज आपण चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. चिकन बिर्याणी सर्वांनाच खूप आवडते. आपण चिकन नेहमी खात असतो चिकन खाणाऱ्यांसाठी काही नवीन स्पेशल म्हणून कधी कधी आपल्याला  बिर्याणी पण खायला आवडते. पण ती बनवण्याची पद्धत खूप सारे जणांना माहीत नसते आपण बनवतो म्हटलं … Read more

टॉप ३ बेस्ट मिक्सर ग्राइंडर इन मराठी (Top 3 Best Mixer Grinder in India)

टॉप ३ बेस्ट मिक्सर ग्राइंडर इन मराठी  (Top 3 Best Mixer Grinder in India)             आपल्या किचन मधला सर्वात उपयोगी, रोजच कामात येणारी अशी आवश्यक मशीन म्हणजे मिक्सर ग्राइंडर. मिक्सर ग्राइंडर कसा असावा तर आपल्या मनात पहिले विचार येईल कि तो खूप दिवस टिकणारा, खूप कमी आवाज करणारा, आणि सोबतच … Read more

करटुलेची (काटोल/ काटवलं ) भाजी ( Kartule Recipe In Marathi)

 करटुलेची (काटोल/ काटवलं ) भाजी ( Kartule Recipe In Marathi)         आपण आज करटुले भाजी ( Kartule Recipe In Marathi) कशी तयार कराची ते बघणार आहोत. करटुले भाजीला काटवल / काटोल सुद्धा म्हटले जाते. ही एक पावसाळी रानभाजी आहे. ही रानभाजी पावसाळ्यामध्येच मिळते.  यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. फायबर अँटीऑक्सिडंट असते आणि पचायला खूप हलकी असते, … Read more

चना डाळ कांदा रेसिपीस (Chana Dal kanda Recipe In Marathi)

जेव्हा घरामध्ये भाजीपाला नसतो तेव्हा गृहिणींना प्रश्न पडतो की आता काय बनवायचं.  घरात खूप सारे वस्तू असतात तरीसुद्धा काय बनवायचं काय बनवायचं असं विचार येतो. तर म्हणून काहीतरी वेगळं म्हणून आज आपण डाळ कांदा करूयात चण्याच्या डाळीचा डाळ कांदा खायला खूप रुचकर असते. पोळी सोबत भातासोबत आणि काहीतरी वेगळं म्हणून पण खूप छान वाटतो. विशेषता … Read more