Gardening tools in Marathi | बागकामाची साधने

       बरीच बागकामाची साधने Gardening tools ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध आहेत आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन मार्केटप्लेस हे बागकामाच्या साधनांसह विस्तृत उत्पादनांच्या खरेदीसाठी एक सोयीस्कर आणि लोकप्रिय व्यासपीठ बनले आहे. तुम्ही नव्याने बागकामास सुरुवात केली असेल. किंवा घरामध्ये बागेत कामे करीता असाल तर ऑनलाइन मार्केटप्लेस तुमच्या गरजेनुसार बागकामा करीता विविध  Gardening tools उपलब्ध करुन देत आहे जी तुम्हाला ऑनलाइन मार्केटप्लेसमध्ये सापडतील.  तरी Gardening tools in Marathi | बागकामाची साधने खालील  प्रमाणे माहितीस देत आहोत.

  1. हातानी वापरावयाची साधने Gardening tools:

  • गार्डन फोर्क Garden Fork : गार्डन फोर्क माती सैल करण्यासाठी तसेच माती उखरुने साठी व छोटे गवत, तन असेल तर काढण्यासाठी यांचा चांगला उपयोग होतो या मुळे मातीची चांगी मशागत होते.

  • ट्रॉवेल Trowel: याला आपले मराठी भाषेत खुरेपे सुध्दा म्हणतात बागेतील माती खोदून लहान रोपे लावण्यासाठी यांचा छान उपयोग होतो. हे आपले बागेतील कामे करण्यासाठी फार उपयोगी Gardening tools‍ किवा साधन आहे

  • हँड प्रूनर्स Hand Pruners: याला लहान झाडची फांदी कापायचे कटर असे सुध्दा म्हणतात. ज्यामध्ये गुलाब, जासवंद व इतर फुल झाडाची छाटनी करण्यासाठी मृत फांद्या काढून टाकण्यासाठी यांचा उपयोग हातो हे बागकामातील अत्यंत महत्वाचे Gardening toolsकिवा साधन आहे.

 

  • कैची Garden Shears: याचा उपयोग सुध्दा गुलाब, जासवंद, व इतर झुडुपे आणि लहान झाडे ट्रिम करण्यासाठी वापरले जाते.

 

  • Hand Cultivator: कुंडीतील माती फोडण्यास, तण काढून टाकण्यास आणि लागवडीसाठी जमीन तयार करण्यास मदत करते.

 

 

  1. खोदण्याची साधने:

  • फावडे Shovel: रोपे लावणे, खड्डे खणणे आणि माती हलवणे यासारख्या विविध खोदकामांसाठी विविध आकार मध्ये फावडे मार्केटमध्ये उपलब्ध.

 

  • कुदळ Spade: फावडे सारखे पण सपाट ब्लेडसह, कडा, मुळे कापण्यासाठी वापरले जात. जर आपले येथे खुप मोठे अंगण व घरामागील बगीचा किंवा परसबाग असेल तर या Gardening toolsसाधनाचा चांगला उपयोग होईल.

 

  • गार्डन कुदळ Garden Hoe : जर आपले येथे खुप मोठे अंगण व घरामागील बगीचा किंवा परसबाग असेल तर मातीची मशागत करण्यासाठी व तण काढण्यासाठी या Gardening toolsसाधनाचा चांगला उपयोग होईल.

 

 

  1. बागेला पाणी देण्याची साधने:

  • गार्डन नळी Garden Hose: हे Gardening toolsवेगवेगळ्या लांबी आणि आकारामध्ये उपलब्ध असते, झडांना, कुंडीतील व बागेतील इतर झाडांना पाणी देण्यासाठी उपयोक्त आहे.

 

  • बागेला पाणी देण्याची कॅन Watering Can: लहान झाडे आणि रोपांना पाणी देण्यासाठी एकदम उत्तम आहे. त्यामुळे लाहन रोपाना इजा होत नाही व रापांची वाढ सुधा चांगली होते.

 

  • पाणी स्प्रे कराचे साधन Sprinklers: हे स्वयंचलित उपकरणे जे आपले ठरविलेले रोपानवर झांडानवर स्वयंचलित रित्या पाण्याचा पुरवठा करता येते. या पाणी स्प्रे साधनामुळे आपल्याला वेळ असो व नसो वेळोवेळी झाडांना पाणी देण्याची सोय होत असते.

 

  1. कटिंग टूल्स:

 

  • छाटणी करवत Pruning Saw : छाटणी करवत किंवा छोटी आरी असे म्हणतात हे जाड फांद्या कापण्यासाठी उपयुक्त आहे

 

  • हेज ट्रिमर Hedge Trimmers: हेजेज आणि झुडूपांना आकार देण्यासाठी आणि ट्रिम करण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रिक किंवा मॅन्युअल Gardening toolsसाधन आहे. मोठे बगीचे असेल तार यांचा उपयोग चांगला होतो.

 

Single Hand Grass Shear : छोटया प्रमाणात गवत कापण्यासाठी याचा उपयोग होते. साधारणता झाडा भोवतीच्या कडा,  जिथे आपले होत पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी गवत छाटण्यासाठी वापरले जानारे साधन आहे.

 

  1. मशागतीची साधने Cultivating Tools:

 

  • गार्डन रेक Garden Rake: माती समतल करण्यासाठी, कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी व पालापाचोळा पसरवण्यासाठी व जमाकरण्यासाठी या साधनाचा चांगला उपयोग होते

 

  • गार्डन फोर्क Garden Fork: माती मोकळी करण्यासाठी, कंपोस्ट खत तयार करतांना या गार्डन फोर्क चा उपयोगत होते.

 

  1. संरक्षणात्मक उपकरणे Protective Gear:

  • बागकामाचे हातमोजे Gardening Gloves: बागकामाचे हातमोजे वापरल्यास आपले बागेतील गुलाबांचे किंवा इतर काटेरी झांडापासून आपले हाताचे संरक्षण होते.

  • बागकाम एप्रन Gardening Apron: बागेत काम करीत असतांना तुमचे कपडे स्वच्छ ठेवते आणि लहान Gardening toolsठेवण्यासाठी ऍप्रान मध्ये पॉकीटस असतात. त्यामुळे तुम्हाला बागेत काम करतांना खुप उपयोगी होईल.

  • चष्मा Safety Glasses: बागेत काम करतांना उडणारी धुळ घाण, इतर रसायनांपासून तुमच्या डोळयाचे संरक्षण करण्साठी चष्मा Safety Glasses चा चांगला उपयोग आहे.

बागकाम साधनांसाठी ऑनलाइन खरेदी करताना, गुणवत्ता, ब्रँड प्रतिष्ठा, ग्राहक पुनरावलोकने आणि किंमत विचारात घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन मार्केटप्लेस सहसा तपशीलवार उत्पादन, प्रतिमा आणि ग्राहक रेटिंग प्रदान करतात, ज्यामुळे निर्णय घेणे सोपे होते. याव्यतिरिक्त, तुम्ही वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून किंमतींची तुलना करू शकता आणि विक्री आणि सवलतींचा लाभ घेऊ शकता.

आवश्यक बागकाम साधनांसह सुसज्ज गार्डनची देखभाल केल्याने तुमच्याकडे विविध कार्ये हाताळण्यासाठी योग्य उपकरणे Gardening toolsअसल्याची खात्री होते आणि तुम्हाला यशस्वी आणि फायद्याचा बागकाम अनुभव घेण्यास मदत होईल.

Leave a comment