Best Microwave Oven In India / बेस्ट मायक्रोवेव्ह ओव्हन इन इंडिया

Best Microwave Oven In India  /  बेस्ट  मायक्रोवेव्ह  ओव्हन इन इंडिया

            मायक्रोवेव्ह हा नवीन उपकरणाचा प्रकार गेल्या काही वर्षांत खूपच लोकप्रिय झाला आहे. जवळ जवळ सगळ्यांच्या घरातील  गरज बनत चाललेली आहे.  जेवण गरम करण्या पासूनते  विविध पदार्थ तयार करण्या पर्यंत याचा उपयोग केला जात आहे. विजेवर चालणाऱ्या या उपकरणात फक्त त्यासाठी तयार केलेली भांडीच वापरता येतात. मिक्रोवावे ओव्हन आजच्या तारखेत  पूर्ण पाने बदललेला आहे या मध्ये खूप सारे नवीन future  आलेले आहे. याला काही लोक ओव्हन किंवा ओटीजी (oven , Toaster  आणि Griller ) म्हणतात. यामध्ये उष्णता तयार होते.   त्याचा मदतीने आपण जेवण गरम करू शकतो आणि  जेवण तयार पण करू शकतो. गॅसचा वापर न करता अतिशय कमी वेळात यात पदार्थ करता येतात. मायक्रोवेव्हमध्ये फक्त पोळी, भाकरी हे पदार्थ करता येत नाहीत. बाकी कुठलाही पदार्थ यात होऊ शकतो. परंतु काही अलग अलग विशेता मुळे यात काही प्रकार आहेत. ते आपण बगूया. 

 

सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन

(Solo Microwave Oven) : –

याचा वापर जेवण गरम करणे , जेवण तयार करणे आणि बेकिंग करण्यामध्ये होतो. जर आपला उद्देश फक्त खाण्याचे पदार्थ गरम करणे असेल तर ओव्हन तुमच्या साठी खूप चांगला व स्वस्त पर्याय आहे. यामध्ये मॅग्नोट्रॉन च्या वापराने हीटिंग केली जाते. 
याचा किमती बाकी पेक्षा कमी असते : ६ हजार रुपये पासून सुरवात होते 

 

२. ओटीजी :

ओटीजी म्हणजे  oven , Toaster  आणि Griller . हा ओव्हन चा लहान रूप आहे. येचे मुख्य काम जेवण गरम करणे, जेवण तयार करणे व काही पदार्थना  टोस्ट व ग्रील काणे. जसे कि पनीर टीका, चिकन टीका, पिझा यामध्ये इलेक्ट्रिक कोईल व मॅग्नोट्रॉन च्या मदतीने जेवण गरम किंवा जेवण शिजवण्याचं काम होते. 

३. कन्वेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन

(Convection Microwave Oven) : –

      यामध्ये मॅग्नोट्रॉन, इलेकट्रीक कोईल व एक फॅन असते त्यामुळे हीट ओव्हनच्या हार एक  चेंबर मध्ये पोहचते .  आजकाल हा ओव्हनचा प्रकार जास्त खरेदी केला जातो यामध्ये ओव्हन सोबत ओटीजी ची सुविधा असते.  ज्यामध्ये जेवण गरम करणे,  वेगवेगळे पदार्थ तयार करणे, ग्रीलिंग, टोस्टिन्ग, आणि बेकिंग  करता येते. यामध्ये साधारण ओव्हन पेक्ष्या पदार्थ लवकर तयार होतात. हा ओव्हन सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन व ओटीजी  पेक्षा महाग असतो आणि यामध्ये जास्त फिचर असते.
 

किती लिटरच्या मायक्रोवेव्ह ओव्हन ची गरज असते. 

जर आपल्या कुटुंबात २ ते ३ सदस्य असतील तर १८ ते २० लिटर चा मायक्रोवेव्ह पुरेसा आहे. परंतु आपल्या कुटूंबात ३ ते ५ सदस्य असतील तर २३ ते २८ लिटर चा मायक्रोवेव्ह ओव्हन पुरेसा आहे. 

 

 ४  बेस्ट कन्वेक्शन  मायक्रोवेव्ह ओव्हन

 (Best  Microwave Oven In India) 

 

LG 28 L Charcoal Convection Healthy Microwave Oven

(MJ2887BIUM, Black, Healthy Heart Recipes, Diet Fry, 360° Motorized Rotisserie & 10 Years of warranty on Charcoal Heater)

IFB 30 L Convection  Oven (30BRC2, Black, With Starter Kit), Standard

 

Samsung 32L, Slim Fry, Convection Microwave Oven with Tandoor and Curd making(MC32A7035CT/TL, Stainless Steel, 10 Yr warranty)

 

 

 

Whirlpool 29 Liures Convection Microwave Oven With 300 Plus Auto Cook Menus (Magicook Pro 31CES-E, Black, Air Fryer)

 

 

 

 

 

Leave a comment