व्हेज बिर्याणी रेसिपी (veg biryani recipe in Marathi)
व्हेज बिर्याणी रेसिपी (veg biryani recipe in Marathi) आपण आज बनवणार आहोत व्हेज बिर्याणी रेसिपी व्हेज बिर्याणी खायला खूप अप्रतिम लागते. आपण रोज घरी भाजी पोळी वरण भात खातच असतो. कधी कधी आपण मसालेभात सुद्धा बनवतो तर मग त्यापेक्षा कधी वेगळा ही खावशी इच्छा होते. त्यासाठीच आज आपण वेगळ्या प्रकारे व्हेज … Read more