करटुलेची (काटोल/ काटवलं ) भाजी ( Kartule Recipe In Marathi)
करटुलेची (काटोल/ काटवलं ) भाजी ( Kartule Recipe In Marathi) आपण आज करटुले भाजी ( Kartule Recipe In Marathi) कशी तयार कराची ते बघणार आहोत. करटुले भाजीला काटवल / काटोल सुद्धा म्हटले जाते. ही एक पावसाळी रानभाजी आहे. ही रानभाजी पावसाळ्यामध्येच मिळते. यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. फायबर अँटीऑक्सिडंट असते आणि पचायला खूप हलकी असते, … Read more